S M L

स्वत: येऊन काम करणार- राज ठाकरे

8 नोव्हेंबरकल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे विरोधी बाकांवर बसणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. यासंदर्भात राज ठाकरेंनी कल्याण इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तर महापौरपदाच्या मतदानात मनसे भाग घेणार नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत केली. मनसेची सत्ता आली नसली तरी वचन दिल्यापप्रमाणे स्वत: येऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही मनसेने धक्का दिल्याचा दावा राज ठाकरेंनी यावेळी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2010 02:52 PM IST

स्वत: येऊन काम करणार- राज ठाकरे

8 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे विरोधी बाकांवर बसणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. यासंदर्भात राज ठाकरेंनी कल्याण इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

तर महापौरपदाच्या मतदानात मनसे भाग घेणार नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत केली. मनसेची सत्ता आली नसली तरी वचन दिल्यापप्रमाणे स्वत: येऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही मनसेने धक्का दिल्याचा दावा राज ठाकरेंनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2010 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close