S M L

दोषींवर कारवाई करा-राज ठाकरे

09 नोव्हेंबरआदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. पण चव्हाणावरच्या कारवाईने काही होणार नाही, ज्यांनी सह्या केल्या त्यांचं काय, मंत्र्यांवरही कारवाई करा असेराज ठाकरेंनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2010 08:47 AM IST

दोषींवर कारवाई करा-राज ठाकरे

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.

पण चव्हाणावरच्या कारवाईने काही होणार नाही, ज्यांनी सह्या केल्या त्यांचं काय, मंत्र्यांवरही कारवाई करा असेराज ठाकरेंनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2010 08:47 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close