S M L

नवा मुख्यमंत्री कोण ?

09 नोव्हेंबरआदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिला. आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची नावं आघाडीवर आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांची सगळ्यांत जास्त चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2010 10:19 AM IST

नवा मुख्यमंत्री कोण ?

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिला.

आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची नावं आघाडीवर आहे.

तर पृथ्वीराज चव्हाण यांची सगळ्यांत जास्त चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2010 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close