S M L

मुख्यमंत्री 'आदर्श' असावा !

09 नोव्हेंबरभ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. तर दुसरीकडे नवीन मुख्यमंत्री कसा असावा हे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान नवीन मुख्यमंत्री हा स्वच्छ प्रतिमेचा आणि प्रामाणिक असावा अशीच आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2010 12:05 PM IST

मुख्यमंत्री 'आदर्श' असावा !

09 नोव्हेंबर

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. तर दुसरीकडे नवीन मुख्यमंत्री कसा असावा हे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान नवीन मुख्यमंत्री हा स्वच्छ प्रतिमेचा आणि प्रामाणिक असावा अशीच आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2010 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close