S M L

कणकवलीत तापाचे चार बळी

13 नोव्हेंबरकणकवली तालुक्यात लेप्टोस्पायरोसिस या जीवघेण्या तापाने गेल्या दहा दिवसात 4 बळी गेले आहे. तर 33 जणांना या तापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण उपचारासाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नसल्याचे आरोग्य प्रशासनाने म्हंटले आहे. पेशी विलगीकरणाची यंत्रणा अजून कार्यरत झालेली नाही. त्यामुळे रूग्णांना बाहेरून रक्तपेशी देण्यासाठी कोल्हापूरला पाठवण्यात येते. त्यात अनेक रूग्णांचे बळी गेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2010 09:20 AM IST

कणकवलीत तापाचे चार बळी

13 नोव्हेंबर

कणकवली तालुक्यात लेप्टोस्पायरोसिस या जीवघेण्या तापाने गेल्या दहा दिवसात 4 बळी गेले आहे. तर 33 जणांना या तापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पण उपचारासाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नसल्याचे आरोग्य प्रशासनाने म्हंटले आहे.

पेशी विलगीकरणाची यंत्रणा अजून कार्यरत झालेली नाही. त्यामुळे रूग्णांना बाहेरून रक्तपेशी देण्यासाठी कोल्हापूरला पाठवण्यात येते. त्यात अनेक रूग्णांचे बळी गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2010 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close