S M L

'तिस मार खान' सिनेमाची टीम साईबाबांच्या दर्शनाला

13 नोव्हेंबरलवकरच प्रदर्शित होणार्‍या 'तिस मार खान' या फिल्मच्या टीमनं साईबाबांचं दर्शन घेतलं. तिस मार खानमध्ये मुख्य भूमिका करणारा अक्षयकुमार, चंकी पांडे आणि दिग्दर्शिका फराह खान साई बाबांच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी "तीस मार खान" या पिक्चरला भरघोस यश मिळावे, यासाठी साईबाबांच्या चरणी याची पहिली सीडीही ठेवली गेली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2010 11:11 AM IST

'तिस मार खान' सिनेमाची टीम साईबाबांच्या दर्शनाला

13 नोव्हेंबर

लवकरच प्रदर्शित होणार्‍या 'तिस मार खान' या फिल्मच्या टीमनं साईबाबांचं दर्शन घेतलं.

तिस मार खानमध्ये मुख्य भूमिका करणारा अक्षयकुमार, चंकी पांडे आणि दिग्दर्शिका फराह खान साई बाबांच्या दर्शनाला पोहोचले.

यावेळी "तीस मार खान" या पिक्चरला भरघोस यश मिळावे, यासाठी साईबाबांच्या चरणी याची पहिली सीडीही ठेवली गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close