S M L

आँग सान सू की यांची अखेर सुटका

13 नोव्हेंबरम्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांची अखेर आज सुटका झाली. म्यानमारच्या लष्करी राजवटीनं तब्बल पंधरा वर्षांनंतर त्यांची नजरकैदेतून सुटका केली. त्यांच्या स्वागतासाठी तब्बल दहा हजार कार्यकर्ते यावेळी सू की यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. स्यू की यांच्या सुटकेमुळे नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सुटका झाल्यानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर स्यू की यांनी भाषण केले. उद्या पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2010 01:32 PM IST

आँग सान सू की यांची अखेर सुटका

13 नोव्हेंबर

म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांची अखेर आज सुटका झाली.

म्यानमारच्या लष्करी राजवटीनं तब्बल पंधरा वर्षांनंतर त्यांची नजरकैदेतून सुटका केली.

त्यांच्या स्वागतासाठी तब्बल दहा हजार कार्यकर्ते यावेळी सू की यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते.

स्यू की यांच्या सुटकेमुळे नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

सुटका झाल्यानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर स्यू की यांनी भाषण केले. उद्या पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2010 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close