S M L

हॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्यात करार

13 नोव्हेंबरहॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्याच नुकताच एक महत्वपुर्ण करार करण्यात आला आहेत. हॉलिवूड तर्फे लॉस एंजलिस शहराचे महापौर यांनी तर भारतातर्फे निर्माता संघाचे अध्यक्ष बॉबी बेदी आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे एम.डी. राजीव दयाल यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. चित्रपट निर्मिती वितरण, तंत्रज्ञान आणि कॉपी राईट संरक्षण इत्यादी महत्वपुर्ण गोष्टींच्या सहकार्याचा हा महत्वपुर्ण करार आहे. याप्रसंगी हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2010 03:25 PM IST

हॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्यात करार

13 नोव्हेंबर

हॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्याच नुकताच एक महत्वपुर्ण करार करण्यात आला आहेत.

हॉलिवूड तर्फे लॉस एंजलिस शहराचे महापौर यांनी तर भारतातर्फे निर्माता संघाचे अध्यक्ष बॉबी बेदी आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे एम.डी. राजीव दयाल यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

चित्रपट निर्मिती वितरण, तंत्रज्ञान आणि कॉपी राईट संरक्षण इत्यादी महत्वपुर्ण गोष्टींच्या सहकार्याचा हा महत्वपुर्ण करार आहे.

याप्रसंगी हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2010 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close