S M L

नियम डावलून राजा यांनी टू जी स्पेक्ट्रमच वाटप केले- माथूर

13 नोव्हेंबरदूरसंचार मंत्री ए राजा यांच्या 2 स्पेक्ट्रम घोटाळ्याचा वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे. राजा यांनी सर्व निकष धाब्यावर बसवून 2 जी स्पेक्ट्रमचे वाटप केल्याचा आरोप माजी दूरसंचार सचिव डी. एस. माथूर यांनी केला. असं करण्यासाठी राजा यांनी आपल्यावर दबाव आणला होता, पण आपण त्यांना नकार दिला, असा दावा माथूर यांनी केला. आपण रिटायर झाल्यानंतर स्पेक्ट्रम वाटपाच्या फाईल्स क्लीअर झाल्याचा दावा त्यांनी केला. राजा यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहे. 2 जी स्पेक्ट्रम वाटपासाठी ज्या बैठका झाल्या. त्यावेळी माथूरसुद्धा हजर होते, असं राजा यांनी म्हटले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2010 05:01 PM IST

13 नोव्हेंबर

दूरसंचार मंत्री ए राजा यांच्या 2 स्पेक्ट्रम घोटाळ्याचा वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

राजा यांनी सर्व निकष धाब्यावर बसवून 2 जी स्पेक्ट्रमचे वाटप केल्याचा आरोप माजी दूरसंचार सचिव डी. एस. माथूर यांनी केला.

असं करण्यासाठी राजा यांनी आपल्यावर दबाव आणला होता, पण आपण त्यांना नकार दिला, असा दावा माथूर यांनी केला.

आपण रिटायर झाल्यानंतर स्पेक्ट्रम वाटपाच्या फाईल्स क्लीअर झाल्याचा दावा त्यांनी केला. राजा यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहे.

2 जी स्पेक्ट्रम वाटपासाठी ज्या बैठका झाल्या. त्यावेळी माथूरसुद्धा हजर होते, असं राजा यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2010 05:01 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close