S M L

पुण्यात कापड दुकानाला आग

14 नोव्हेंबरपुणे- पिंपरी चिंचवड इथल्या शगुन चौकातील कापडाच्या तीन मजली दुकानाला आग लागलेली आग विझवण्यास फायर ब्रिगेडला यश आले आहे. रात्री 3.30 च्या सुमारास ही आग लागली होती. आकाश होजीयारी असं दुकानाच नावं, घटनास्थळी 10 फायर ब्रिगेडचे बंब पोहचले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 11:14 AM IST

पुण्यात कापड दुकानाला आग

14 नोव्हेंबर

पुणे- पिंपरी चिंचवड इथल्या शगुन चौकातील कापडाच्या तीन मजली दुकानाला आग लागलेली आग विझवण्यास फायर ब्रिगेडला यश आले आहे.

रात्री 3.30 च्या सुमारास ही आग लागली होती. आकाश होजीयारी असं दुकानाच नावं, घटनास्थळी 10 फायर ब्रिगेडचे बंब पोहचले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close