S M L

बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा

14 नोव्हेंबरबालदिनानिमित्त भायखळ्यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळपास 5000 हून जास्त लहान मुलं सहभागी झाली होती. या लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी टिंग्या फेम शरद गोयेकरही उपस्थित होता. आपल्या कल्पनाविश्वाला चित्रात उतरवताना ही मुलं रंगून गेली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 12:25 PM IST

बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा

14 नोव्हेंबर

बालदिनानिमित्त भायखळ्यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळपास 5000 हून जास्त लहान मुलं सहभागी झाली होती.

या लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी टिंग्या फेम शरद गोयेकरही उपस्थित होता.

आपल्या कल्पनाविश्वाला चित्रात उतरवताना ही मुलं रंगून गेली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close