S M L

नागपूरात 'डॉग शो'चे आयोजन

14 नोव्हेंबरकुत्रा हा मानवाचा सर्वात प्रमाणिक मित्र आहे. अनेकदा आपल्याला कुत्र्याची सुरक्षा मिळते पण अनेक कुत्र्याच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशाच प्रकारे कुत्र्याच्या संरक्षणासाठी नागपूरच्या केनीन क्लबच्या वतीन डाँग शोचे आयोजन नागपूरच्या 'सेंट उर्सुला' शाळेच्या मैदानावर झाले. यात मोठ्या संख्येने विविध प्रजातीच्या कुत्र्यांचा सहभाग बघायला मिळाला. सुरक्षेच्या कामात येणा-या 'पिवर ब्रीड डॉग' ही प्रजाती नष्ठ होवू नये यासंबंधीची माहितीही इथे देण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 03:46 PM IST

नागपूरात 'डॉग शो'चे आयोजन

14 नोव्हेंबर

कुत्रा हा मानवाचा सर्वात प्रमाणिक मित्र आहे. अनेकदा आपल्याला कुत्र्याची सुरक्षा मिळते पण अनेक कुत्र्याच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

अशाच प्रकारे कुत्र्याच्या संरक्षणासाठी नागपूरच्या केनीन क्लबच्या वतीन डाँग शोचे आयोजन नागपूरच्या 'सेंट उर्सुला' शाळेच्या मैदानावर झाले.

यात मोठ्या संख्येने विविध प्रजातीच्या कुत्र्यांचा सहभाग बघायला मिळाला. सुरक्षेच्या कामात येणा-या 'पिवर ब्रीड डॉग' ही प्रजाती नष्ठ होवू नये यासंबंधीची माहितीही इथे देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close