S M L

चुकीच काम करणार्‍यांची गय नाही - अजित पवार

14 नोव्हेंबरउपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाली.यानिम्मित पुणे राष्ट्रवादीच्या वतीन अजित पवारांचा आज सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अजितदादांनी कुठलंही चुकीचं काम कार्यकर्त्यांनी करू नये, अशा लोकांची गय करणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 04:06 PM IST

चुकीच काम करणार्‍यांची गय नाही - अजित पवार

14 नोव्हेंबर

उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाली.यानिम्मित पुणे राष्ट्रवादीच्या वतीन अजित पवारांचा आज सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अजितदादांनी कुठलंही चुकीचं काम कार्यकर्त्यांनी करू नये, अशा लोकांची गय करणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close