S M L

शरद पवारांची प्रकृती स्थिर

14 नोव्हेंबरकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सध्या ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 05:24 PM IST

शरद पवारांची प्रकृती स्थिर

14 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सध्या ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 05:24 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close