S M L

कोल्हापूर महापौरपदी बिनविरोध निवड

15 नोव्हेंबरकोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रसेच्या वंदना बुचडेंची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2010 10:23 AM IST

कोल्हापूर महापौरपदी बिनविरोध निवड

15 नोव्हेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रसेच्या वंदना बुचडेंची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2010 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close