S M L

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

15 नोव्हेंबरअयोध्या प्रकरणी जमात उलेमा-ए-हिंद या अलाहबादमधल्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.अयोध्या प्रकरणी वादग्रस्त जमीन विभाजन करून अलाहबाद उच्च न्यायालयाने आपली मर्यादा ओलांडल्याचे जमात उलेमाने आपल्या याचिकेत म्हटले आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातली ही पहिलीच याचिका आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2010 11:25 AM IST

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

15 नोव्हेंबर

अयोध्या प्रकरणी जमात उलेमा-ए-हिंद या अलाहबादमधल्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अयोध्या प्रकरणी वादग्रस्त जमीन विभाजन करून अलाहबाद उच्च न्यायालयाने आपली मर्यादा ओलांडल्याचे जमात उलेमाने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातली ही पहिलीच याचिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close