S M L

पंढरपुरात बकरी ईद वेगळ्या पद्धतीने साजरी होणार

15 नोव्हेंबरयावर्षी पंढरपुरात बकरी ईद थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे. बकरी ईदच्या दिवशीच कार्तिकी एकादशी येत असल्याने ईदनिमित्त बकर्‍याची कुर्बानी न देण्याचा निर्णय पंढरपुरातल्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे यावर्षी कुर्बानी न देता बकरी ईद साजरी केली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2010 07:57 AM IST

पंढरपुरात बकरी ईद वेगळ्या पद्धतीने साजरी होणार

15 नोव्हेंबर

यावर्षी पंढरपुरात बकरी ईद थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे.

बकरी ईदच्या दिवशीच कार्तिकी एकादशी येत असल्याने ईदनिमित्त बकर्‍याची कुर्बानी न देण्याचा निर्णय पंढरपुरातल्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.

त्यामुळे यावर्षी कुर्बानी न देता बकरी ईद साजरी केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2010 07:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close