S M L

शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

16 नोव्हेंबरदोन दिवसांपूर्वी रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांनी पवारांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 08:56 AM IST

शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

16 नोव्हेंबर

दोन दिवसांपूर्वी रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.

शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांनी पवारांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close