S M L

भारत-न्युझीलंड दुसरी कसोटी अनिर्णित

16 नोव्हेंबरहैदराबाद टेस्ट मॅच ड्रॉ अपेक्षेप्रमाणेच ड्रॉ झाली आहे. दुसर्‍या इनिंगमध्ये भारताने कोणीही बाद न होता 68 रन्स केले. वीरेंद्र सेहवागने शानदार हाफसेंच्युरी केली. पण अखेर मॅच ड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी ब्रँडन मॅक्युलमने केलेल्या डबल सेंच्युरीच्या जोरावर न्युझीलंडने दुसर्‍या इनिंगमध्ये 448 रन्स केले. न्युझीलंडची इनिंग झटपट गुंडाळण्यात भारतीय बॉलर्सना आज अपयश आले. ब्रँडन मॅक्युलम आणि विलिम्सनने दमदार पार्टनरशिप करत न्युझीलंडला भक्कम स्कोर उभा करुन दिला. मॅक्युलमने 225 रन्सची शानदार खेळी केली. टेस्ट कारकिर्दीतली ही त्याची पहिलीच डबल सेंच्युरी ठरली. न्युझीलंडने 448 रन्सवर दुसरी इनिंग घोषित करत भारतासमोर 316 रन्सचं टार्गेट ठेवले होते. ब्रँडम मॅक्युलमला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 11:50 AM IST

भारत-न्युझीलंड दुसरी कसोटी अनिर्णित

16 नोव्हेंबर

हैदराबाद टेस्ट मॅच ड्रॉ अपेक्षेप्रमाणेच ड्रॉ झाली आहे. दुसर्‍या इनिंगमध्ये भारताने कोणीही बाद न होता 68 रन्स केले. वीरेंद्र सेहवागने शानदार हाफसेंच्युरी केली.

पण अखेर मॅच ड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी ब्रँडन मॅक्युलमने केलेल्या डबल सेंच्युरीच्या जोरावर न्युझीलंडने दुसर्‍या इनिंगमध्ये 448 रन्स केले.

न्युझीलंडची इनिंग झटपट गुंडाळण्यात भारतीय बॉलर्सना आज अपयश आले. ब्रँडन मॅक्युलम आणि विलिम्सनने दमदार पार्टनरशिप करत न्युझीलंडला भक्कम स्कोर उभा करुन दिला.

मॅक्युलमने 225 रन्सची शानदार खेळी केली. टेस्ट कारकिर्दीतली ही त्याची पहिलीच डबल सेंच्युरी ठरली.

न्युझीलंडने 448 रन्सवर दुसरी इनिंग घोषित करत भारतासमोर 316 रन्सचं टार्गेट ठेवले होते. ब्रँडम मॅक्युलमला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close