S M L

राष्ट्रवादीला हवा 22- 21 फॉर्मुला

16 नोव्हेंबरमंत्रिमंडळ विस्तार करताना आता काँग्रेस-राष्ट्रवादीत मंत्रिपदाच्या संख्येवरुन वाद सुरू झाला आहे. 22- 21 फॉर्मुला हवा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. कॉंग्रेसला 23 मंत्रीपदे तर राष्ट्रवादीला 21 मंत्रीपदे हवी आहे. पण कॉंग्रेस ती द्यायला तयार नसल्यान कॉंग्रेस -राष्ट्रवादी दरम्यान हा प्रमुख मुद्द्‌यावरुन वाद होणार असल्याचे स्पष्ट झाल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 05:30 PM IST

राष्ट्रवादीला हवा 22- 21 फॉर्मुला

16 नोव्हेंबर

मंत्रिमंडळ विस्तार करताना आता काँग्रेस-राष्ट्रवादीत मंत्रिपदाच्या संख्येवरुन वाद सुरू झाला आहे. 22- 21 फॉर्मुला हवा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

कॉंग्रेसला 23 मंत्रीपदे तर राष्ट्रवादीला 21 मंत्रीपदे हवी आहे. पण कॉंग्रेस ती द्यायला तयार नसल्यान कॉंग्रेस -राष्ट्रवादी दरम्यान हा प्रमुख मुद्द्‌यावरुन वाद होणार असल्याचे स्पष्ट झाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close