S M L

आदर्श प्रकरणी सीबीआय पथक मंत्रांलयात

16 नोव्हेंबरआदर्श घोटाळाप्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक आज मंत्रांलयात धडकले. या प्रकरणी सीबीआयने वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच माजी अधिकार्‍यांची चौकशी सुरू केली. मंत्रालयात जाऊन सीबीआयने पश्चिम विभागाचे सहसंचालक रिषीराज सिंह यांच्या तीन सदस्यीय पथकाने राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून आदर्शची मूळ फाईल तसेच काही महत्त्वाची कागदपत्र घेतली. त्याच वेळी, या प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असंही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 12:31 PM IST

आदर्श प्रकरणी सीबीआय पथक मंत्रांलयात

16 नोव्हेंबर

आदर्श घोटाळाप्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक आज मंत्रांलयात धडकले. या प्रकरणी सीबीआयने वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच माजी अधिकार्‍यांची चौकशी सुरू केली.

मंत्रालयात जाऊन सीबीआयने पश्चिम विभागाचे सहसंचालक रिषीराज सिंह यांच्या तीन सदस्यीय पथकाने राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांची भेट घेतली.

त्यांच्याकडून आदर्शची मूळ फाईल तसेच काही महत्त्वाची कागदपत्र घेतली. त्याच वेळी, या प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असंही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close