S M L

'मायकल' अल्बम लवकरच रिलीज

16 नोव्हेंबरमायकल जॅक्सनचा 'मायकल' हा शेवटचा अल्बम लवकरच रिलीज होत आहे. या अल्बममधलं होल्ड माय हँड हे मायकल जॅक्सनच्या आवाजात रेकॉर्ड झालेले शेवटचे गाणे आहे. तसेच किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनने हे गाणं ऍकॉन बरोबर ड्यूट गायले होते. या अल्बमची उत्सुकता मायकलच्या चाहत्यांना लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 03:01 PM IST

'मायकल' अल्बम लवकरच रिलीज

16 नोव्हेंबर

मायकल जॅक्सनचा 'मायकल' हा शेवटचा अल्बम लवकरच रिलीज होत आहे. या अल्बममधलं होल्ड माय हँड हे मायकल जॅक्सनच्या आवाजात रेकॉर्ड झालेले शेवटचे गाणे आहे.

तसेच किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनने हे गाणं ऍकॉन बरोबर ड्यूट गायले होते. या अल्बमची उत्सुकता मायकलच्या चाहत्यांना लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 03:01 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close