S M L

आशियाई स्पर्धेत वीरधवलने ब्राँझ मेडल पटकावले

16 नोव्हेंबरआशियाई स्पर्धेत भारताच्या वीरधवल खाडेने ब्राँझ मेडल पटकावले आहे. 50 मीटर बटरफ्लाय स्वीमिंगमध्ये वीरधवलने ही कामगिरी केली आहे. 24.31 सेंकंद वेळ नोंदवत वीरधवलने ब्राँझवर कब्जा केला. 1986 सालानंतर पहिल्यांदाच भारताला स्वीमिंगमध्ये मेडल मिळाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 03:09 PM IST

आशियाई स्पर्धेत वीरधवलने ब्राँझ मेडल पटकावले

16 नोव्हेंबर

आशियाई स्पर्धेत भारताच्या वीरधवल खाडेने ब्राँझ मेडल पटकावले आहे. 50 मीटर बटरफ्लाय स्वीमिंगमध्ये वीरधवलने ही कामगिरी केली आहे.

24.31 सेंकंद वेळ नोंदवत वीरधवलने ब्राँझवर कब्जा केला. 1986 सालानंतर पहिल्यांदाच भारताला स्वीमिंगमध्ये मेडल मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 03:09 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close