S M L

सुरेश कलमाडींना अटक करा - सोमय्या

17 नोव्हेंबरकॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य आरोप असलेले सुरेश कलमाडी यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी कलमाडी यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात काहीच अडचण नाही, असं सोमय्या यांनी म्हटले आहे. कलमाडी सध्या चीनमध्ये आहेत. त्यांना परत बोलावून घ्यावे अशी मागणीही सोनय्या यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 09:04 AM IST

सुरेश कलमाडींना अटक करा - सोमय्या

17 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य आरोप असलेले सुरेश कलमाडी यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

याप्रकरणी कलमाडी यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात काहीच अडचण नाही, असं सोमय्या यांनी म्हटले आहे.

कलमाडी सध्या चीनमध्ये आहेत. त्यांना परत बोलावून घ्यावे अशी मागणीही सोनय्या यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close