S M L

पुण्यात स्वस्त दरात कांदा विक्री सप्ताह

17 नोव्हेंबरअवकाळी पावसाने कांदा भिजून गेला आहे आणि रब्बी हंगामातला कांदा बाजारात यायला अजून एक महिना आहे. म्हणूनच सध्या कांद्याचे भाव चांगलेच वाढले. कांद्या 35 ते 40 रुपये किलोपर्यंत गेला. पण पुण्यामध्ये मात्र स्वस्त दरात कांदा मिळतो. कारण पुण्यातील प्रबोधन संस्थेने ना नफा ना तोटा तत्वावर ठोक भावात कांदा खरेदी करून रास्त आणि स्वस्त दरात कांदा विक्री सप्ताहाच आयोजन केले. महाग कांद्याने हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळाला आणि पहिल्याच दिवशी कांदा खरेदीकरता गर्दी उसळली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 12:22 PM IST

पुण्यात स्वस्त दरात कांदा विक्री सप्ताह

17 नोव्हेंबर

अवकाळी पावसाने कांदा भिजून गेला आहे आणि रब्बी हंगामातला कांदा बाजारात यायला अजून एक महिना आहे. म्हणूनच सध्या कांद्याचे भाव चांगलेच वाढले.

कांद्या 35 ते 40 रुपये किलोपर्यंत गेला. पण पुण्यामध्ये मात्र स्वस्त दरात कांदा मिळतो.

कारण पुण्यातील प्रबोधन संस्थेने ना नफा ना तोटा तत्वावर ठोक भावात कांदा खरेदी करून रास्त आणि स्वस्त दरात कांदा विक्री सप्ताहाच आयोजन केले.

महाग कांद्याने हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळाला आणि पहिल्याच दिवशी कांदा खरेदीकरता गर्दी उसळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close