S M L

विम्को काडेपेटी कारखाना अखेर बंद

17 नोव्हेंबरअंबरनाथ शहरातील विम्को हा भारतातील पहिला काडेपेटी तयार करण्याचा कारखाना अखेर बंद करण्यात आला. 90 वर्षे जुना कारखाना आशिया खंडातील प्रमाणित पहिला कारखाना असून जगात तिस-या क्रमांकाचा कारखाना म्हणून त्याची ओळख होती. गेल्या 5 वर्षांत घरघर लागलेल्या या कारखान्यातील 238 कामागारांनी अखेर स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने हा कारखाना आता इतिहासजमा झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 12:47 PM IST

विम्को काडेपेटी कारखाना अखेर बंद

17 नोव्हेंबर

अंबरनाथ शहरातील विम्को हा भारतातील पहिला काडेपेटी तयार करण्याचा कारखाना अखेर बंद करण्यात आला.

90 वर्षे जुना कारखाना आशिया खंडातील प्रमाणित पहिला कारखाना असून जगात तिस-या क्रमांकाचा कारखाना म्हणून त्याची ओळख होती.

गेल्या 5 वर्षांत घरघर लागलेल्या या कारखान्यातील 238 कामागारांनी अखेर स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने हा कारखाना आता इतिहासजमा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close