S M L

मुंबईत एक कोटी किंमतीचे चरस जप्त

17 नोव्हेंबरकेंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करुन मुंबई 68 किलो चरस जप्त केले आहे. या चरसची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. सफरचंदाच्या ट्रकमधून या चरसची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. काश्मिरमधून सफरचंद घेऊन येणार्‍या ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या सीटखाली चरस लपवण्यासाठी जागा करण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तौसिफ खान, अब्दुल दार, चांद सय्यद आणि रेहमान शेख अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांना 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 03:14 PM IST

मुंबईत एक कोटी किंमतीचे चरस जप्त

17 नोव्हेंबर

केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करुन मुंबई 68 किलो चरस जप्त केले आहे. या चरसची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.

सफरचंदाच्या ट्रकमधून या चरसची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. काश्मिरमधून सफरचंद घेऊन येणार्‍या ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या सीटखाली चरस लपवण्यासाठी जागा करण्यात आली होती.

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तौसिफ खान, अब्दुल दार, चांद सय्यद आणि रेहमान शेख अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांना 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close