S M L

धोबीघाटचा फर्स्ट लूक रिलीज

17 नोव्हेंबरधोबीघाट हा आमिर खान प्रॉडक्शनचा आगामी सिनेमा येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ठय म्हणजे आमिर खानची बायको किरण रावने या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.आमिर खानचीसुद्धा या सिनेमात महत्वाची भूमिका आहे. आमिर बरोबरच 'जाने तू या जाने ना' फेम प्रतिक बब्बरही या सिनेमात लीड रोल मध्ये आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 08:57 AM IST

धोबीघाटचा फर्स्ट लूक रिलीज

17 नोव्हेंबर

धोबीघाट हा आमिर खान प्रॉडक्शनचा आगामी सिनेमा येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ठय म्हणजे आमिर खानची बायको किरण रावने या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

आमिर खानचीसुद्धा या सिनेमात महत्वाची भूमिका आहे. आमिर बरोबरच 'जाने तू या जाने ना' फेम प्रतिक बब्बरही या सिनेमात लीड रोल मध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close