S M L

मुंबईत एचडीआयएल टॉवरला भीषण आग

18 नोव्हेंबरमुंबईत वांद्रे इथल्या एचडीआयएल टॉवरला आग लागली. दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. आग इमागतीच्या मध्यभागी लागल्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांना आग विझवण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. या आगीत सुदैवांने कोणीतीही जीवितहानी झालेलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 10:16 AM IST

मुंबईत एचडीआयएल टॉवरला भीषण आग

18 नोव्हेंबर

मुंबईत वांद्रे इथल्या एचडीआयएल टॉवरला आग लागली. दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. आग इमागतीच्या मध्यभागी लागल्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांना आग विझवण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. या आगीत सुदैवांने कोणीतीही जीवितहानी झालेलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close