S M L

मुंबईत रेड अलर्ट जारी

18 नोव्हेंबरमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 26 नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.लष्कर-ए-तोयबा पुन्हा घातपाताची कारवाई करू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 12:24 PM IST

मुंबईत रेड अलर्ट जारी

18 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 26 नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.लष्कर-ए-तोयबा पुन्हा घातपाताची कारवाई करू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close