S M L

राज्य 2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्त होईल - अजित पवार

18 नोव्हेंबरमहाराष्ट्र राज्य 2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्त होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली. राजकीय जीवनात महत्त्वाचं पद मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते असं सांगत उपमुख्यमंत्रीपदासाठी आपण इच्छुक होतो हेसुद्धा अजित पवार यांनी मान्य केले. त्याचबरोबर लोकांना रिझल्ट्स देता आले पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह मुलाखतराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,यांच्याशी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आयबीएन-लोकमतचे संपादकनिखिल वागळे यानी ही मुलाखत तुम्ही पाहू शकता आज रात्री साडे आठ वाजता फक्त आयबीएन लोकमतवर...

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 12:36 PM IST

राज्य 2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्त होईल - अजित पवार

18 नोव्हेंबर

महाराष्ट्र राज्य 2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्त होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली.

राजकीय जीवनात महत्त्वाचं पद मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते असं सांगत उपमुख्यमंत्रीपदासाठी आपण इच्छुक होतो हेसुद्धा अजित पवार यांनी मान्य केले. त्याचबरोबर लोकांना रिझल्ट्स देता आले पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह मुलाखत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,यांच्याशी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आयबीएन-लोकमतचे संपादकनिखिल वागळे यानी ही मुलाखत तुम्ही पाहू शकता आज रात्री साडे आठ वाजता फक्त आयबीएन लोकमतवर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close