S M L

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत

18 नोव्हेंबरमुंबईच्या पश्चिम उपनगरांच्या काही भागांत वीज गायब झाली. अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझमधल्या अनेक भागात वीज गायब झाली. डहाणूच्या प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने त्यामुळे या भागांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 03:02 PM IST

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत

18 नोव्हेंबर

मुंबईच्या पश्चिम उपनगरांच्या काही भागांत वीज गायब झाली. अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझमधल्या अनेक भागात वीज गायब झाली. डहाणूच्या प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने त्यामुळे या भागांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close