S M L

धावत्या ट्रेनमधून तरुणांना फेकले

18 नोव्हेंबरबिहारी प्रवाशांनी दोन मराठी तरुणांना धावत्या ट्रेनमधून फेकल्याचा प्रकार जळगावजवळ घडला आहे. यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. असून त्याचा मृतदेह धरणगाव रेल्वेस्टेशनवर सापडला आहे. तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे दोन्ही तरुण अमळनेरचे आहेत. ताप्तीगंगा या ट्रेनमधून या दोघांना फेकण्यात आलं होतं. भोणे ते धरणगाव स्टेशन ही घटना घडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 08:48 AM IST

धावत्या ट्रेनमधून तरुणांना फेकले

18 नोव्हेंबर

बिहारी प्रवाशांनी दोन मराठी तरुणांना धावत्या ट्रेनमधून फेकल्याचा प्रकार जळगावजवळ घडला आहे. यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. असून त्याचा मृतदेह धरणगाव रेल्वेस्टेशनवर सापडला आहे. तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे दोन्ही तरुण अमळनेरचे आहेत. ताप्तीगंगा या ट्रेनमधून या दोघांना फेकण्यात आलं होतं. भोणे ते धरणगाव स्टेशन ही घटना घडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 08:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close