S M L

राष्ट्रवादीच खातेवाटप जाहीर

19 नोव्हेंबर राष्ट्रवादीने मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच खातेवाटप जाहीर केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनिल तटकरे यांच्याकडे असलेलं अर्थ मंत्रीपद स्वताकडे घेतले. तर आपल्याकडे असलेले जलसंपदा खात त्यांनी सुनिल तटकरे यांना दिलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे आता उर्जा, अर्थ आणि नियोजन खात असेल. नाराज भुजबळांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालयासोबत पर्यटन खात देण्यात आलं. बाकी मंत्र्याच्या खातेवाटपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2010 09:28 AM IST

राष्ट्रवादीच खातेवाटप जाहीर

19 नोव्हेंबर

राष्ट्रवादीने मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच खातेवाटप जाहीर केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनिल तटकरे यांच्याकडे असलेलं अर्थ मंत्रीपद स्वताकडे घेतले. तर आपल्याकडे असलेले जलसंपदा खात त्यांनी सुनिल तटकरे यांना दिलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे आता उर्जा, अर्थ आणि नियोजन खात असेल. नाराज भुजबळांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालयासोबत पर्यटन खात देण्यात आलं. बाकी मंत्र्याच्या खातेवाटपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2010 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close