S M L

मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वाटा मोठा

19 नोव्हेंबर राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वांत जास्त मंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला 7 कॅबिनेट मंत्रीपद आली आहेत. तर विदर्भाच्या वाट्याला 4 मंत्रीपद आली आहेत. मराठवाड्याकडे 3 मंत्रीपद आहेत. मुंबईलाही 3 मंत्रीपद मिळाली आहेत. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला प्रत्येकी एका कॅबिनेट पदावर समाधान मानावे लागले.विभागवार मंत्रीपद कॅबिनेट काँग्रेस - 14 राष्ट्रवादी - 5 पश्चिम महाराष्ट्र-7विदर्भ- 4मराठवाडा - 3 उत्तरमहाराष्ट्र - 1 कोकण - 3मुंबई - 3

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2010 09:35 AM IST

मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वाटा मोठा

19 नोव्हेंबर

राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वांत जास्त मंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला 7 कॅबिनेट मंत्रीपद आली आहेत. तर विदर्भाच्या वाट्याला 4 मंत्रीपद आली आहेत. मराठवाड्याकडे 3 मंत्रीपद आहेत. मुंबईलाही 3 मंत्रीपद मिळाली आहेत. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला प्रत्येकी एका कॅबिनेट पदावर समाधान मानावे लागले.

विभागवार मंत्रीपद कॅबिनेट

काँग्रेस - 14 राष्ट्रवादी - 5

पश्चिम महाराष्ट्र-7विदर्भ- 4मराठवाडा - 3 उत्तरमहाराष्ट्र - 1 कोकण - 3मुंबई - 3

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2010 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close