S M L

काँग्रेसने चार मंत्र्यांचा पत्ता कापला

19 नोव्हेंबरराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काही कटू निर्णय घ्यावी लागतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. आज मंत्रिमंडळाचा घोषणा करताना काँग्रेसनं रमेश बागवे, विजय वडेट्टीवार, अब्दुल सत्तार आणि सुभाष झनक या मंत्र्यांचा पत्ता कापला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2010 08:00 AM IST

काँग्रेसने चार मंत्र्यांचा पत्ता कापला

19 नोव्हेंबर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काही कटू निर्णय घ्यावी लागतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. आज मंत्रिमंडळाचा घोषणा करताना काँग्रेसनं रमेश बागवे, विजय वडेट्टीवार, अब्दुल सत्तार आणि सुभाष झनक या मंत्र्यांचा पत्ता कापला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2010 08:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close