S M L

जळगावात देवकर यांच्या निवडीबद्दल जल्लोष

19 नोव्हेंबरजय नगर भागातील देवकर यांच्या घरी सकाळपासूनंच कार्यकर्त्यांची गर्दी होती.मावळत्या मंत्रिमंडळातही राज्यमंत्री असलेल्या देवकर यांच्याकडे कृषी, परिवहन यासह 9 खात्याच्या कारभार होता. देवकर यांनी शपथ घेताच जयनगर भागातील देवकर यांच्या या राहत्या घरी जमा झालेल्या फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या देवकर यांना अवघ्या 1 वर्षापूर्वी मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं. आता ही त्यांना स्थान मिळाल्यानं ही त्यांनी मंत्री म्हणून केलेल्या चांगल्या कामाची पावती असल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2010 08:11 AM IST

जळगावात देवकर यांच्या निवडीबद्दल जल्लोष

19 नोव्हेंबर

जय नगर भागातील देवकर यांच्या घरी सकाळपासूनंच कार्यकर्त्यांची गर्दी होती.मावळत्या मंत्रिमंडळातही राज्यमंत्री असलेल्या देवकर यांच्याकडे कृषी, परिवहन यासह 9 खात्याच्या कारभार होता.

देवकर यांनी शपथ घेताच जयनगर भागातील देवकर यांच्या या राहत्या घरी जमा झालेल्या फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या देवकर यांना अवघ्या 1 वर्षापूर्वी मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं. आता ही त्यांना स्थान मिळाल्यानं ही त्यांनी मंत्री म्हणून केलेल्या चांगल्या कामाची पावती असल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2010 08:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close