S M L

नॅनो आता मॉल मध्ये दिसणार

19 नोव्हेंबरज्यांच्यासाठी नॅनो बनवण्यात आली त्या लोकांपर्यंत अजूनही पोहोचली नाही, म्हणूनच आता नॅनो मॉल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. टाटांच्या मॉल्समधून ती आता उपलब्ध असणार आहे अशी माहिती गिरीष वाघ यांनी आज दिली. पुण्यामध्ये आज नॅनोची कहाणी सांगणार्‍या स्मॉल वंडर..नॅनो या पुस्तकाचं प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. नॅनो बनवताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात या सगळ्यामध्ये पुण्याच्या गिरीष वाघ यांचा मोठा वाटा होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2010 07:11 AM IST

नॅनो आता मॉल मध्ये दिसणार

19 नोव्हेंबर

ज्यांच्यासाठी नॅनो बनवण्यात आली त्या लोकांपर्यंत अजूनही पोहोचली नाही, म्हणूनच आता नॅनो मॉल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. टाटांच्या मॉल्समधून ती आता उपलब्ध असणार आहे अशी माहिती गिरीष वाघ यांनी आज दिली. पुण्यामध्ये आज नॅनोची कहाणी सांगणार्‍या स्मॉल वंडर..नॅनो या पुस्तकाचं प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. नॅनो बनवताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात या सगळ्यामध्ये पुण्याच्या गिरीष वाघ यांचा मोठा वाटा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2010 07:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close