S M L

न्युझींलड 7 विकेट गमावत 148 धावा

20 नोव्हेंबरनागपूर टेस्टमध्ये पहिल्या दिवशी न्युझींलडने 7 विकेट गमावत 148 रन्स केले आहे. टॉस जिंकून किवी कॅप्टन डॅनिअल व्हिटोरीने पहिली बॅटिंग घेतली. पण पावसामुळे ओलसर झालेल्या पिचवर हा निर्णय आत्मघातकी ठरला. ईशांत आणि श्रीसंत यांनी बॅट्समनना जम बसण्याची संधीच दिली नाही. शंभर रन्सच्या आतच त्यांचे सहा बॅट्समन आऊट झाले. गपटिल, मॅकेनटॉश, रॉस टेलर, व्हिटोरी हे सीरिजमध्ये इन फॉर्म बॅट्समन म्हणता म्हणता पॅव्हेलिअनमध्ये परतले. तर प्रग्यान ओझाने केन विल्यमसन आणि हॉपकिन्सला आऊट केलं. त्यानंतर मात्र जेसी रायडर आणि मॅक्क्युलमने सावध बॅटींग करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेसी रायडरने आपली हाफ सेंच्युरीही पूर्ण केली, पण शेवटी हरभजन सिंगने त्याला 59 रन्सवर आऊट करण्यात यश मिळवलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 01:26 PM IST

न्युझींलड 7 विकेट गमावत 148 धावा

20 नोव्हेंबर

नागपूर टेस्टमध्ये पहिल्या दिवशी न्युझींलडने 7 विकेट गमावत 148 रन्स केले आहे. टॉस जिंकून किवी कॅप्टन डॅनिअल व्हिटोरीने पहिली बॅटिंग घेतली. पण पावसामुळे ओलसर झालेल्या पिचवर हा निर्णय आत्मघातकी ठरला. ईशांत आणि श्रीसंत यांनी बॅट्समनना जम बसण्याची संधीच दिली नाही. शंभर रन्सच्या आतच त्यांचे सहा बॅट्समन आऊट झाले. गपटिल, मॅकेनटॉश, रॉस टेलर, व्हिटोरी हे सीरिजमध्ये इन फॉर्म बॅट्समन म्हणता म्हणता पॅव्हेलिअनमध्ये परतले. तर प्रग्यान ओझाने केन विल्यमसन आणि हॉपकिन्सला आऊट केलं. त्यानंतर मात्र जेसी रायडर आणि मॅक्क्युलमने सावध बॅटींग करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेसी रायडरने आपली हाफ सेंच्युरीही पूर्ण केली, पण शेवटी हरभजन सिंगने त्याला 59 रन्सवर आऊट करण्यात यश मिळवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close