S M L

उपशिक्षण अधिकार्‍याला 25 हजाराची लाच घेताना अटक

20 नोव्हेंबरनागपूरच्या जिल्हा परिषद मध्ये उपशिक्षण अधिकारी तुकाराम धोबेला लाचलुचपत विभागानं 25 हजाराची लाच घेताना अटक केली. भिवापूर तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांच्या पगार वाढीचा प्रस्ताव मार्गीलावण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बंडू कुडमेथे यांना 25 हजाराची मागणी केली होती पोलीसांनी सापळा रचून ऑफिस परिसरात धोबे यांना अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 03:49 PM IST

उपशिक्षण अधिकार्‍याला 25 हजाराची लाच घेताना अटक

20 नोव्हेंबर

नागपूरच्या जिल्हा परिषद मध्ये उपशिक्षण अधिकारी तुकाराम धोबेला लाचलुचपत विभागानं 25 हजाराची लाच घेताना अटक केली. भिवापूर तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांच्या पगार वाढीचा प्रस्ताव मार्गीलावण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बंडू कुडमेथे यांना 25 हजाराची मागणी केली होती पोलीसांनी सापळा रचून ऑफिस परिसरात धोबे यांना अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 03:49 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close