S M L

वन डे सिरीजसाठी कर्णधारपदी गौतम गंभीर

20 नोव्हेंबरन्युझीलंडविरुध्दच्या वन डे सिरीजसाठी भारतीय क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. गौतम गंभीरकडे भारतीय टीमच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारताचा विद्यमान कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनेचं बीसीसीआयकडे विश्रांती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार धोणीएवेजी गंभीरकडे टीमचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. न्युझीलंडविरुध्द भारतीय टीम 5 वन डे मॅच खेळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 04:24 PM IST

वन डे सिरीजसाठी कर्णधारपदी गौतम गंभीर

20 नोव्हेंबर

न्युझीलंडविरुध्दच्या वन डे सिरीजसाठी भारतीय क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. गौतम गंभीरकडे भारतीय टीमच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारताचा विद्यमान कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनेचं बीसीसीआयकडे विश्रांती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार धोणीएवेजी गंभीरकडे टीमचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. न्युझीलंडविरुध्द भारतीय टीम 5 वन डे मॅच खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close