S M L

दहावी - बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर

20 नोव्हेंबरयंदाच्या दहावी - बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 22 फेब्रुवारी ते 29 मार्च यादरम्यान होणार आहे तर दहावीची परिक्षा 1 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने लेखी परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 04:39 PM IST

दहावी - बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर

20 नोव्हेंबर

यंदाच्या दहावी - बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 22 फेब्रुवारी ते 29 मार्च यादरम्यान होणार आहे तर दहावीची परिक्षा 1 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने लेखी परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close