S M L

बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार !

20 नोव्हेंबरबिहारमधल्या निवडणुकांचे पाचही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. आज शेवटच्या टप्प्यात 26 मतदारसंघात 51 टक्के मतदान झाले. मतदानानंतरच्या चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहे. आयबीएन लोकमत, द वीक आणि सीएसडीएस सर्व्हेनुसार एनडीए सरकार आघाडीवर आहे. एकूण 243 जागांसाठी ही लढत होती. 24 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. माओवाद्यांनी बक्सर, कैमुर, रोहतास, औरंगाबाद, गया या भागात मतदानावर बहिष्कार टाकला होता. एकूण जागा - 243संभाव्य जागा जेडीयू+भाजप - 187 - 203राजद + लोजपा - 19 - 29काँग्रेस - 6 - 12इतर - 10 - 20

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2010 05:08 PM IST

बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार !

20 नोव्हेंबर

बिहारमधल्या निवडणुकांचे पाचही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. आज शेवटच्या टप्प्यात 26 मतदारसंघात 51 टक्के मतदान झाले. मतदानानंतरच्या चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहे. आयबीएन लोकमत, द वीक आणि सीएसडीएस सर्व्हेनुसार एनडीए सरकार आघाडीवर आहे. एकूण 243 जागांसाठी ही लढत होती. 24 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. माओवाद्यांनी बक्सर, कैमुर, रोहतास, औरंगाबाद, गया या भागात मतदानावर बहिष्कार टाकला होता.

एकूण जागा - 243

संभाव्य जागा

जेडीयूभाजप - 187 - 203

राजद लोजपा - 19 - 29

काँग्रेस - 6 - 12

इतर - 10 - 20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close