S M L

आदर्श प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे - मुंडे

21 नोव्हेंबरआदर्श घोटाळ्यात केवळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन चालणार नाही. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2010 09:57 AM IST

आदर्श प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे - मुंडे

21 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्यात केवळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन चालणार नाही. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2010 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close