S M L

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर कार अपघातात 5 ठार

21 नोव्हेंबरमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज (रविवारी) सकाळी अपघात झाला. पनवेलजवळील चिखली गाव इथे ही घटना घडली. या घटनेत पाचजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला. फोर्ड गाडीच्या ड्रायव्हरचा ताबा सुटून गाडी ब्रीजवरून खाली कोसळली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2010 11:38 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर कार अपघातात 5 ठार

21 नोव्हेंबर

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज (रविवारी) सकाळी अपघात झाला. पनवेलजवळील चिखली गाव इथे ही घटना घडली. या घटनेत पाचजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला. फोर्ड गाडीच्या ड्रायव्हरचा ताबा सुटून गाडी ब्रीजवरून खाली कोसळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2010 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close