S M L

कलमाडींना अटक होण्याची शक्यता

22 नोव्हेंबरकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणात सुरेश कलमाडी यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कलमाडींच्या तीन सहकार्‍यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. या तिघांनाही आज कोर्टात हजर करण्यात येईल. सीबीआयनं टी.एस दरबारी, संजय महेंद्रु आणि आयोजन समितीचे कोषाध्यक्ष जयचंद्रन यांना यापूर्वीच अटक केली आहे. सुरेश कलमाडींवरही सीबीआयची करडी नजर असल्यानं सीबीआय आता कुठलं पाऊल उचलते याकडं सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 09:59 AM IST

कलमाडींना अटक होण्याची शक्यता

22 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणात सुरेश कलमाडी यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कलमाडींच्या तीन सहकार्‍यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. या तिघांनाही आज कोर्टात हजर करण्यात येईल. सीबीआयनं टी.एस दरबारी, संजय महेंद्रु आणि आयोजन समितीचे कोषाध्यक्ष जयचंद्रन यांना यापूर्वीच अटक केली आहे. सुरेश कलमाडींवरही सीबीआयची करडी नजर असल्यानं सीबीआय आता कुठलं पाऊल उचलते याकडं सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close