S M L

पेण बँकेच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

22 नोव्हेंबरपेण अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या विश्वस्तांनी केलेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ सोमवारी मुंबई-गोवा हायवेवर रास्ता-रोको करण्यात आला. संतप्त ठेवीदारांनी हे आंदोलन केले. कर्जत इथल्या चौक फाट्याजवळ रास्ता-रोको करत हे आंदोलन करण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बराचकाळ विस्कळित झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 10:38 AM IST

पेण बँकेच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

22 नोव्हेंबर

पेण अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या विश्वस्तांनी केलेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ सोमवारी मुंबई-गोवा हायवेवर रास्ता-रोको करण्यात आला. संतप्त ठेवीदारांनी हे आंदोलन केले. कर्जत इथल्या चौक फाट्याजवळ रास्ता-रोको करत हे आंदोलन करण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बराचकाळ विस्कळित झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close