S M L

सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारवर पुन्हा ताशेरे

22 नोव्हेंबरटू जी स्पेक्ट्रम प्रकरणी कोर्टाने सरकारला फटकार लगावली आहे. सुप्रीम कोर्टाने आता केंद्रीय दक्षता आयुक्त पी जे थॉमस यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. थॉमस यांच्यावर भ्रष्‌्टाचाराचे अनेक आरोप असतांना त्यांची या पदावर नियुक्तीच का केली असा सवाल कोर्टाने केंद्र सरकारपुढे उपस्थीत केला. यावर केंद्र सरकारच्या वतीने ऍटोर्नी जनरल यांनी कोर्टापुढ युक्तीवाद केला. त्यांनी नियुक्ती संदर्भातील फाईलच कोर्टापुढे सादर केली. दोन आठवड्यानंतर या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 10:38 AM IST

सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारवर पुन्हा ताशेरे

22 नोव्हेंबर

टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी कोर्टाने सरकारला फटकार लगावली आहे. सुप्रीम कोर्टाने आता केंद्रीय दक्षता आयुक्त पी जे थॉमस यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. थॉमस यांच्यावर भ्रष्‌्टाचाराचे अनेक आरोप असतांना त्यांची या पदावर नियुक्तीच का केली असा सवाल कोर्टाने केंद्र सरकारपुढे उपस्थीत केला. यावर केंद्र सरकारच्या वतीने ऍटोर्नी जनरल यांनी कोर्टापुढ युक्तीवाद केला. त्यांनी नियुक्ती संदर्भातील फाईलच कोर्टापुढे सादर केली. दोन आठवड्यानंतर या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close