S M L

आदर्श सोसायटीवर झालेल्या कारवाई बाबत याचिका दाखल

22 नोव्हेंबरआदर्श सोसायटीच्या घोटाळा उघड झाल्यानंतर महानगरपालिकेनं ना हरकत प्रमाणपत्र रद्द केलं आहे. तसेच सोसायटीचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आल आहे. याविरोधात आता आदर्श सोसायटीनं याचिका दाखल केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 05:09 PM IST

आदर्श सोसायटीवर झालेल्या कारवाई बाबत याचिका दाखल

22 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीच्या घोटाळा उघड झाल्यानंतर महानगरपालिकेनं ना हरकत प्रमाणपत्र रद्द केलं आहे. तसेच सोसायटीचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आल आहे. याविरोधात आता आदर्श सोसायटीनं याचिका दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close