S M L

गोव्यात इफ्फीच्या कार्निव्हलला सुरुवात

22 नोव्हेंबरगोव्यात 41 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलाच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. अभिनेता अजय देवगण, मधुर भांडारकर, सुभाष घई, राजकुमार हिरानी, मनोज वाजपेयी सारखे कलाकार यावेळी उपस्थित होते. ओम पुरींचा वेस्ट इज वेस्ट हा आंतरराष्ट्रीय सिनेमा यावेळी दाखवला गेला. याबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही यावेळी होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2010 05:50 PM IST

गोव्यात इफ्फीच्या कार्निव्हलला सुरुवात

22 नोव्हेंबर

गोव्यात 41 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलाच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. अभिनेता अजय देवगण, मधुर भांडारकर, सुभाष घई, राजकुमार हिरानी, मनोज वाजपेयी सारखे कलाकार यावेळी उपस्थित होते. ओम पुरींचा वेस्ट इज वेस्ट हा आंतरराष्ट्रीय सिनेमा यावेळी दाखवला गेला. याबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही यावेळी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2010 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close